नागपुरात अॉक्सीजनचा तुटवडा असताना, व्हेंटीलेटरची कमतरता असताना केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीनजी गडकरी यांनी पुढाकार घेतला. डॉ. दंदे हॉस्पिटललाही नितीनजींनी ५ व्हेंटीलेटर व स्पाईस जेट कंपनीचे बायपॅप मशीन दिले. नागपूरचे महापौर मा. दयाशंकर तिवारी व आमदार प्रवीण दटके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मा. नितीनजींनी नागपुरातील परिस्थितीविषयीदेखील डॉ. पिनाक दंदे यांच्याशी चर्चा केली.
- निःशुल्क विलगीकरण केंद्र
- कोरोनाग्रस्त गर्भवतींची प्रसूती