कोरोनानंतरची आव्हाने

डॉ. दंदे फाऊंडेशन आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने १३ फेब्रुवारी २०२१ ला लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात लोकसत्ताचे संपादक श्री. गिरीश कुबेर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. ‘कोरोनानंतरची आव्हाने’ या विषयावर आयोजित याव्याख्यानाला नागपुरातील अनेक मान्यवर आणि श्रोते उपस्थित होते. या व्याख्यानातील काही क्षणचित्रे व माध्यमांनी घेतलेली दखल.